Saturday, February 22, 2020

ठाणे महानगरपालिका [Thane Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ५१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेप्युटी कमांडंट (Deputy Commandant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय यांचे कडील ऍडव्हानस डिप्लोमा इन फायर इंजिनिअरींग किंवा नॅशनल सिव्हिल डिफेन्स कॉलेज यांच्या कडील डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.    

वयाची अट : ०४ मार्च २०२० रोजी ६२ वर्षे

प्रशिक्षित जवान (Trained Soldiers) : ५० जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई येथील अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण आणि अग्निशामक कोर्स ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.  

वयाची अट : ०४ मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

Official Site : www.thanecity.gov.in

No comments:

Post a Comment